आयपीएलचा लिलाव हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. खेळाडूंना अशाप्रकारे विकत घ्यावं का नको, चूक का बरोबर हे प्रश्न गेल्या १५ वर्षांत निरर्थक ठरले आहेत आणि प्रत्येकवेळी फ्रॅंचाइजकडून अचंबित करणारे निर्णय घेतले गेले आहेत. लिलावासंजर्भात मह्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ती म्हणजे प्रत्येक फ्रॅंचाइजी बिझनेस करून त्यातून पैसे कमवायला...