चार वर्षांनंतर इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आणि त्यानंतर एक कसोटी सामन्यासाठी भारतात आला आहे. 6, 9 आणि 10 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 खेळले जातील आणि 14 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये कसोटी खेळली जाईल. 2014 नंतर...