भारताने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला 292 धावांत गुंडाळून सोमवारी विशाखापट्टणम येथील डॉ राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर हा सामना 106 धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने ही पाच सामन्यांची...
Tag: india vs england
भरभरून प्रतिभा असलेल्या भारताच्या शुभमन गिलच्या बॅटमधून अखेरकर धावा आल्या. रविवारी, त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर एक...
विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात, शनिवारी, दुसऱ्या दिवसअखेर भारताने 171 धावांची दमदार आघाडी घेतली. भारताने सहा गडी बाद...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर सहा गडी गमावून 336 धावा केल्या. भारताचा सलामीचा फलंदाज, यशस्वी...
हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा बाझबॉल भारतावर भारी पडला. कदाचित भारताने फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल अशी खेळपट्टी तयार करून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली असावी. फिरकीचा मारा करण्यासाठी भारतीय फलंदाजांना...
इंग्लंडच्या टॉम हार्टलीसाठी हे स्वप्नवत कसोटी पदार्पण होते. या 24 वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी आपल्या संघासाठी शानदार प्रदर्शन केले. त्याने सामन्याच्या चौथ्या डावात 62...