१९ जानेवारी रोजी, हृषिकेश पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीच्या क्रिकेट एक्सप्लेंड अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या वैभवी राजाची मुंबईच्या अंडर २३ महिला संघात निवड झाली आहे. कोलकाता येथे २६, २८ आणि ३० जानेवारी रोजी मणिपूर, कर्नाटक आणि गुजरात विरुद्ध मुंबई एकदिवसीय सामने खेळणार आहे. बीसीसीआयने आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्पर्धेचा हा...