क्रीडा आयुष्य, आर्य आणि विहान हॅरिस शिल्डमधे सेंट जोसेफ्स डोंबिवलीच्या विजयाचे शिल्पकार Posted on November 6, 2023 २ नोव्हेंबर रोजी हॅरिस शिल्डच्या पहिल्या फेरीत सेंट जोसेफ्स हायस्कूल, डोंबिवलीने सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा ४८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आझाद मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सेंट...