जिल्हा ठाणे ठाण्याच्या ग्रिहिथाने सर केला मलेशियातील सर्वात उंच पर्वत Posted on January 28, 2024 ठाणे : महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा विचारे (९) हिने भारताच्या प्रजासत्ताकदिनी मलेशियामधील सर्वात उंच माउंट किनाबालु ४,०९५ मिटर उंचीचा पर्वत सर करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. माउंट किनाबालु सर...