ठाणे: सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संदीप पुजारी या गुंडावर त्याचाच साथीदार असलेल्या गुंडाने कळवा पूर्व शिवाजी नगरमध्ये गावठी बनावटीच्या पिस्तुलने गोळी झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री भास्कर नगर परिसरात या परिसरातील एका गुंडाने आपल्या परिसरातील एका तरुणाबरोबर झालेल्या वादातून त्याच्यावर वार केले होते. त्यामध्ये त्या...