रितेश पुण्यारथी आणि यश पाठक यांनी झळकवलेले अर्धशतक आणि हिरेन रंगानी यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चौघुले स्पोर्ट्स क्लबने मंगळवारी ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गोदरेज स्टाफवर १०४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चौघुले स्पोर्ट्स क्लबने ३५ षटकांत २३० धावा केल्या. सलामीवीर पुण्यारथीने सात चौकारांसह ६२...