क्रीडा चौघुले स्पोर्ट्स क्लबच्या विजयात हिरेन रंगानीच्या हॅट-ट्रिकचा सिंहाचा वाटा Posted on February 27, 2024 रितेश पुण्यारथी आणि यश पाठक यांनी झळकवलेले अर्धशतक आणि हिरेन रंगानी यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चौघुले स्पोर्ट्स क्लबने मंगळवारी ४८व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गोदरेज स्टाफवर...