कल्याण : कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर...