ठाणे : मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील दररोजची डेब्रिज आणि कच-याचा ढिगारा डंपरद्वारे भिवंडीला जातो. या डेब्रिजवर बऱ्याचदा आच्छादन नसल्याने त्याची धूळ उडून आनंदनगरमधील इमारतींवर आणि त्यातील घरांमध्ये बसते. दर अर्ध्या तासाने धुळीचे थर बसत असल्याने रहिवाशांच्या नाकी नऊ आले आहेत. एकूणच शहरात सर्वंकष स्वच्छता मोहीम जोरात सुरू असली...