ठाणे: माघी गणेशोत्सवासाठी ठाणे सज्ज होत असून यावर्षी गणेश जयंतीला म्हणजे १३ फेब्रुवारीला ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये १९२५ श्रींच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सर्वाधिक १,७७६ श्री मूर्तींची स्थापना घरी होणार असून १४९ सार्वजनिक मडळेही श्रींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी १२...