जिल्हा ठाणे माघी गणेशोत्सवासाठी ठाणे सज्ज Posted on February 11, 2024 ठाणे: माघी गणेशोत्सवासाठी ठाणे सज्ज होत असून यावर्षी गणेश जयंतीला म्हणजे १३ फेब्रुवारीला ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये १९२५ श्रींच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सर्वाधिक १,७७६ श्री मूर्तींची स्थापना...