अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेस गाडीच्या डब्याला भीषण आग लागून डबा जळून खाक झाल्याची घटना बदलापूरमध्ये मध्यरात्री घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात यार्डात साईडिंगला उभ्या असलेल्या एका एक्सप्रेस गाडीच्या डब्याला शुक्रवारी (1) मार्च रोजी एक वाजताच्या दरम्यान एक्सप्रेसगाडीच्या डब्याला आग लागली. एक्स्प्रेस...