ठाणे: रोज सरासरी तीन किंवा चार आगीच्या घटनांना सामोरे जाणार्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ७५ टक्के पदे रिक्त असून २६ लाख ठाणेकरांच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे दलाचा कारभार तूर्त राम भरोसे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन दलामध्ये ८३५ अधिकारी, कर्मचार्यांची आवश्यकता आहे,...