ठाणे : ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच आर्थिक आणि संपत्ती व्यवस्थापन करत असलेल्या ग्रो राईट या भारतातील आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीने पाच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, असे कंपनीचे संस्थापक स्वप्नील काळबांडे यांनी ठाणेवैभवशी बोलताना सांगितले. ग्रो राईट सोल्युशन ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, मोटार इन्शुरन्स,...