क्रीडा सुरुवात केली कांगारूंना हरवून, शेवट करू का विश्वचषक जिंकून? Posted on November 18, 2023 तीनपैकी दोन वेळा जिंकलेला भारत १९ नोव्हेंबर रोजी चौथा विश्वचषक फायनल खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘मेन इन ब्लू’चा सामना होईल. अव्वल दर्जेच्या फॉर्ममध्ये...