ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर‘ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५० टक्के चालकांची नजर कमजोर असल्याचे उघड झाले असून, ८० चालकांना चष्मा आणि सहा चालकांना मोतीबिंदू असल्याचेही आढळले आहे. वर्षानुवर्षे वाहन चालवताना...