कल्याण : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आपल्या दारी उपक्रमामध्ये तब्बल शेकडो जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या. ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश असून निवड झालेल्या उमेदवारांना याठिकाणी लगेचच नियुक्ती पत्रंही देण्यात आली. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या...