ठाणे: ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सोशल एमपावरमेन्ट अँड व्हॅलेटरी असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार अंतर्गत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्रिक टू इंक हा अभिनव उपक्रम ठाणे जिल्ह्यात सुरू झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या...