जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांची मुलेदेखील दररोज जाणार शाळेत Posted on January 18, 2024 ठाणे: ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सोशल एमपावरमेन्ट अँड व्हॅलेटरी असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार अंतर्गत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी...