प्रतीक मिश्राने काढलेल्या चार विकेट्सच्या जोरावर डीटीडीसीने अवघ्या दोन तासात गुरुवारी सेंट्रल मैदानावर ठाणे शहर पोलिसांना आठ गडी राखून 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत पराभूत केले. डीटीडीसीने ठाणे शहर पोलिसांचा 14.3 षटकांत 77 धावांत गुंडाळले आणि नंतर केवळ 9.4 षटकांत औपचारिकता पूर्ण करून जोरदार विजय नोंदविला. या सामन्याचा...