ठाणे : ठाणे जिल्ह्यात औषध दुकान चालवणा-या तब्बल 108 विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केली आहे. ठाणे जिल्ह्यातील औषधांच्या दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट पूर्णवेळ उपस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये औषधांची विक्री करणे, नशा येणारी आणि गुंगीकारक औषधांच्या खरेदी आणि विक्रीच्या ताळमेळ बसणे अपेक्षित आहे....