जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यात १०८ औषध विक्रेत्यांचे परवाने निलंबित Posted on February 18, 2024 ठाणे : ठाणे जिल्ह्यात औषध दुकान चालवणा-या तब्बल 108 विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केली आहे. ठाणे जिल्ह्यातील औषधांच्या दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट पूर्णवेळ उपस्थित...