जिल्हा ठाणे ५०% वाहन चालकांची नजर कमजोर Posted on January 24, 2024 ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर‘ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५० टक्के...