जिल्हा
ठाणे
बाबरी ढाचा कधीच मशीद नव्हती, तो एक कलंक होता! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाण्यात वक्तव्य
ठाणे: बाबरी ढाचा कधीच मशीद नव्हती, तो एक कलंक होता असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान केले आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्यातील गावदेवी मैदानात तीन दिवसीय भव्यदिव्य ‘रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...