बदलापूर: कुळगाव-बदलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरात २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून या कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या कामांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. वाहनांसाठी पार्किंग प्लाझा, स्टेडियम,...