जिल्हा ठाणे कुळगाव-बदलापूरच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेतून ₹२५ कोटी Posted on March 3, 2024 बदलापूर: कुळगाव-बदलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरात २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून या कामांच्या...