क्रीडा
WPL 2023 चे अंतिम स्पर्धक WPL 2024 ची मोहीम करणार सुरु; आज मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
विमेन्स प्रीमियर लीग (WPL) चा दुसरा सीन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हे दोन...