ठाणे: ठाण्यातील अवघ्या चार वर्षांच्या सियान पाटणकर याने गजबजलेल्या रस्त्यावरून पेडल आणि सपोर्टिंग व्हील नसलेली सायकल चालवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. त्याच्या या यशाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सियानचे वय चार वर्षे आणि दोन महिने असून ठाण्यातील दोस्ती पर्ल सोसायटीत राहतो. त्याने अर्ध्या तासात ३.३७ किमी...