जिल्हा
ठाणे
पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने १७ मुलींसह महिलांचे लैंगिक शोषण; ठाणे पोलिसांनी केली ७ आरोपींना अटक
ठाणे : पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून मुली व महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट १ ने अटक केली आहे. या टोळीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांपासून टोळीकडून हा प्रकार सुरू असून त्यांनी आतापर्यंत १७ मुली व महिलांचे लैंगिक शोषण...