भारताच्या श्रीलंकेवर शानदार विजयानंतर, यजमान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. तीन जागा अजूनही रिकाम्या आहेत आणि उरलेल्या नऊ संघांपैकी बांगलादेश वगळता बाकी आठही संघांना आपले नाव उपांत्य फेरीसाठी नोंदवायची संधी आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ज्या दमदार फॉर्ममध्ये खेळत आहेत,...