जिल्हा
मुंबई
कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत होणार; चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना
मुंबई : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क हे आता राज्य शासन भरणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच अधिकाधिक विद्यार्थिनींचे प्रवेश व्हावेत यासाठी विशेष अभियान देखील आता राबावले...