जिल्हा
मुंबई
कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत होणार; चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना
मुंबई : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क हे आता राज्य शासन भरणार आहे. उच्च आणि तंत्र...