कल्याण : सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनीतील वरिष्ठ कामगार अनिल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहाड, सेंच्युरी रेयॉन कंपनीचे (युनिट हेड) दिग्विजय पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सेंच्युरी रेयॉन कंपनी, सेंच्युरी रेयॉन स्कूल, बिर्ला कॉलेज, बिर्ला स्कुल, होमगार्ड व कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात...