शोएब सय्यदच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एनबी इक्वीपमेन्ट अँड इंजिनीरिंग (एनबीइइ) ने 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर शुक्रवारी झी एंटरटेनमेंटचा 80 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत झी एंटरटेनमेंटने एनबीइइला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सय्यदने 35 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह केलेल्या 44 धावांच्या...
Tag: central maidan
48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गुरुवारी सुशांत कदमच्या दमदार शतकाच्या जोरावर बिनिट कम्युनिकेशनचा डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) वर 115 धावांनी विजय झाला. प्रथम फलंदाजी करताना बिनिट...
अश्विन शेळकेच्या शानदार सहा विकेट्सच्या जोरावर युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सेंट्रल मैदानावर अभ्युदय बँकेवर आठ गडी राखून मात केली. शेळकेने एका मागोमाग एक...
शामित शेट्टीच्या पाच विकेट्सच्या जोरावर सॅटेलाईटने 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी सेंट्रल मैदानावर सीएट वर सहा गडी राखून जोरदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सीएट संघ 21.4...
अभ्युदय बँकेने 48व्या ठाणेवैभव क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सेंट्रल मैदानावर व्होल्टासविरुद्ध 216 धावांनी यशस्वी बचाव केला. प्रथम फलंदाजी करताना सचिन टेंभे (39 चेंडूत 53 धावा) याच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर अभ्युदय...
सेंट्रल मैदानावर 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी बिनेट कम्युनिकेशनने एकतर्फी झालेल्या सामन्यात मालवणी कट्टा संघाचा सात गडी राखून पराभव केला. बिनेट कम्युनिकेशनने मालवणी कट्टाला 18.1 षटकात 84...