शामित शेट्टीच्या पाच विकेट्सच्या जोरावर सॅटेलाईटने 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी सेंट्रल मैदानावर सीएट वर सहा गडी राखून जोरदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सीएट संघ 21.4 षटकांत 104 धावांत आटोपला. डावखुरा फिरकी गोलंदाज शेट्टीने पाच बळी घेतले आणि सॅटेलाइटसाठी तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला ओंकार...