ठाणे : नाशिक इगतपुरी परिसरात राहणा-या एका दोन वर्षाच्या मुलीला डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. कारण, या बालिकेला दोन्ही डोळ्यांना जन्मजात मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे तिचे पालक कमालीचे हवालदिल झाले होते. परंतु, ठाणे शासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाचे आव्हान पेलले आणि तिची शस्त्रक्रिया यशस्वी करुन दर्शवली. या दोन वर्षाच्या...