जिल्हा ठाणे दोन वर्षांच्या बालिकेला जन्मजात दोन मोतीबिंदू; सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी Posted on February 11, 2024 ठाणे : नाशिक इगतपुरी परिसरात राहणा-या एका दोन वर्षाच्या मुलीला डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. कारण, या बालिकेला दोन्ही डोळ्यांना जन्मजात मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे तिचे पालक कमालीचे हवालदिल झाले...