ठाणे : पालघर जिल्ह्यातील वसई विभागातील महावितरणचे कनिष्ठ अभियंता राजेश गुप्ता यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्यांनी दोन दुकानांचे इलेक्ट्रिक मीटर लावण्याचे काम घेतलेले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी दोन्ही दुकानांची कागदपत्रे बनवली होती आणि तक्रारदार यांनी एमएसईबी कार्यालय...