पुणे : नाशिकहून मुंबईला हवालाची पाच कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली मोटार भिवंडीजवळ अडवून ४५ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. हवाला व्यवहारातील रोकड लुटणारे पोलीस कर्मचारी गणेश शिंदे (३५) रा. वानेवाडी, बारामती, गणेश कांबळे (३४) रा. डाळींब, ता....