ठाणे: काॅग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काॅग्रेस अध्यक्ष ॲड....