जिल्हा ठाणे भारत जोडो यात्रेवरील हल्ला; ठाण्यात काँग्रेसकडून निषेध Posted on January 24, 2024 ठाणे: काॅग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात...