ठाणे : ‘बेस्ट’उपक्रमाच्या ‘चलो अॅप’तर्फे ठाणेकरांसाठी तसेच नवी मुंबई ते मुंबई एअरपोर्ट विमानतळापर्यंत एक्सप्रेसची सेवा सुरु झाली आहे. ‘चलो अॅप’च्या माध्यमातून प्रवासी तिकीटे खरेदी करू शकतात, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या अधिका-यांनी दिली. एकाही प्रवाशाला उभा राहून या बसमधून प्रवास करता येणार नाही. या बसमधून प्रवासासाठी ‘चलो अॅप’द्वारे तिकीट आरक्षित...