क्रीडा बंगालने पंजाबचा पराभव करून विजय हजारे ट्रॉफी 2023 च्या नॉक आऊटस मध्ये प्रवेश केला Posted on December 5, 2023December 6, 2023 मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2023 च्या लढतीत बंगालने पंजाबचा 52 धावांनी पराभव केला आणि 20 गुणांसह गट ई मध्ये अव्वल स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी...