क्रीडा ठाण्यात आलेल्या मोहम्मद शमीला त्याच्या बंगालच्या साथीदारांनी दिली सप्रेम भेट Posted on November 29, 2023 अभिमन्यू इसवरनचे शानदार अर्धशतक आणि आकाश दीप आणि शाहबाज अहमद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर बंगालने बुधवारी मध्य प्रदेशला 193 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात...