Tag: AYUSH Ministry
ठाणे: `आयुर्वेद सर्वांसाठी – जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्यावतीने तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन...