बदलापूर: बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना बढती मिळाली असून त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कॅप्टन दामले यांना प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र प्रदान केले. बदलापूर राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री. दामले...