अंबरनाथ: साधारण नव्वदीच्या काळात आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या गायिका साधना सरगम आणि गायक अभिजित भट्टाचार्य या दोघांच्या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथमधील शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजवला. अंबरनाथमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी गायिका साधना सरगम यांनी हर किसीं...
Tag: ambernath
अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेस गाडीच्या डब्याला भीषण आग लागून डबा जळून खाक झाल्याची घटना बदलापूरमध्ये मध्यरात्री घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात...
अंबरनाथ: गेल्या काही वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिर फेस्टिव्हलच्या मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी...
अंबरनाथ: चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा संशयितांना परिसरातील जमावाने पकडून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून त्या दोघांचा जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जमावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला...