जिल्हा ठाणे ठाणे, नवी मुंबईकरांसाठी ‘चलो अॅप’तर्फे एअरपोर्ट एक्सप्रेस सेवा Posted on March 3, 2024 ठाणे : ‘बेस्ट’उपक्रमाच्या ‘चलो अॅप’तर्फे ठाणेकरांसाठी तसेच नवी मुंबई ते मुंबई एअरपोर्ट विमानतळापर्यंत एक्सप्रेसची सेवा सुरु झाली आहे. ‘चलो अॅप’च्या माध्यमातून प्रवासी तिकीटे खरेदी करू शकतात, अशी माहिती बेस्ट...